Pages

Saturday, April 13, 2019

अशोक चक्र

भारतातील सर्वात मोठे अशोक चक्र हरियाणा राज्यातील टोपरा कलान गावात २२ ऑक्टोबर२०१८ रोजी उभारण्यात आले.
अशोक चक्र ३० फूट उंच आहे. अशोक चक्राचे वजन ६ टन असून त्याला उचलण्यासाठी दोन क्रेन चा वापर करावा लागला.

No comments:

Post a Comment