ज्ञान कर ज्ञान कर, ज्ञान का गेंद कर
सुर्त का डंड कर, खेल चौगान मैदान माहि
खलक की भरमना, छोड़ दे बालका
आजा भगवंत भेष माहि
भेष भगवंत की शेष महिमा करे
शेष के शीश पर नाम धारी
कंवल को छेद के,ब्रह्म की भेद के
कंवल को छेद के,ब्रह्म की भेद के
काम दल जीत के क्रोध मारी
पवन पर्चे लिया,पद्म आसन किया
गगन की गुफा में,मदन जारी
कहे कबीर कोई संत जन जौहरी
कर्म की रेख पर मेख मारी.
*
(2)
संकट समयी धावून येई, माझे गुरु राया ।।
कानी ध्यावे बीज मंत्र , माझी शुध्द करि काया ।।
ज्या नामा ने तरले सारे,ऋषि-मुनी जन ।।
तोच मंत्र आम्हा देऊन,मन माझे करा समाधान ।।
जप केले ताप केले,पण मुक्ती घळली नाही ।।
कानी न पळते बीज मंत्र, म्हणून फिरलो चौर्यासी चे ठ्ठायी ।।
एकूण शिष्याचि वाणी,धाऊन आले गुरुदेव ।।
एकांतात नेवून मला,कळविले अनुभव ।।
म्हणे दास बालक, स्वामी माझे गुरुराया ।।
कानि दिला बीजमंत्र माझी शुध्द केली काया ।।

No comments:
Post a Comment